GOSHTA HATATLI HOTI

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.6
5 則評論
電子書
152
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

मानवी मनाच्या अव्यक्त कोपर्यांना उजळ करणार्या कथा.

घराघरांच्या भिंती बोलू लागल्या आणि मानवी जीवनातले अव्यक्त ते व्यक्त होऊ लागलं…. पूर्व म्हणाली , ‘केवळ काटकोनात आपल्याला उभं केलय म्हणून आपल्याला भिंत म्हणतात. आपली माती एकच आहे. अंतरंग आणि बहिरंग ह्यात फरक नाही. आपण कुणाचंही विभाजन करीत नाही. माणसांनी त्यांच्या सोयीसाठी खोल्या केल्या. आपण त्यांना साथ दिली. माणसंही माणसांना एवढी साथ देत नाहीत. माणसामाणसातल्या भिंती आपल्यापेक्षा पक्क्या बांधणीच्या. अहंकाराच्या विटांवर नम्रतेच, निगर्विपनाचे प्लास्टर. पक्क बांधकाम. आपल्याला अहंकार नाही ह्याचाच अहंकार. आणि हे दर्शविण्यासाठी सोहळे! पश्चिम म्हणाली, 'मला माणसा माणसातले हे व्यवहार काळात नाहीत. अहंकार नात्यानात्यात गैरसमज निर्माण करतो. तुमची मैत्री जीवापाड असेल तर गैरसमज निर्माण होण्याचं काहीच कारण नाही. मैत्रीतच सुरक्षितता वाटली पाहिजे. भिंतीमध्ये ओल आली म्हणजे माणसं अर्कीटेक्ट, इंजिनियर सगळ्यांचे सल्ले घेतात. जगातला कुठलाही इंजिनियर ठराविक ठिकाणी ओल का येते, हे सांगू शकणार नाही. कारण ते असतात भिंतींचे अश्रू! 

As the walls of the houses started talking, the unexpressed from the human life started being expressed. The East said, “just because we have been raised in a right angle, we are called as walls. The soil from which we are formed is one and the same. There is no difference between the inner and outer formation. We do not divide anybody. Men have made rooms for their convenience. We have just been with them. Humans also don’t be with each other like we do. The walls between humans are stronger than us. They are built on the bricks of ego. The plaster is of leniency and humbleness. The construction is very firm and sturdy. They have ego of ‘not having ego’. And just to show this off, they have such celebrations.” West said, “I do not understand this relations between humans. Ego creates misunderstanding in relations. If you cherish friendship more than your life, there will not be any reason for misunderstanding. One should feel safe in friendship. Whenever there is seepage in a wall, people seek advice of architects, engineers and all. No engineer around the world would be ever able to tell the reason of the seepage at a particular place, because they are the ‘tears of wall’!”

評分和評論

3.6
5 則評論

關於作者

 

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。