GAPPANGAN

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.0
2則評論
電子書
144
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार वरचा माणूस खाली येतो; पण खालचा मनुष्य एकदम वर जातो, तो फक्त सिनेमातच! गागाभट्टांनाही अवकाशात पाठवण्याचे सामर्थ्य एकाच व्यक्तित असू शकते, तो म्हणजे "मंत्री'! श्रोते नसले तरी वक्ता हा असतोच; अशी एकच सभा असते निवडणुकीची! रम्य बालपणात ही विलक्षण सृष्टी आपण पाहत बसतो. नव्हे, त्याच जगात आपण जगत असतो, ती दुनिया असते भुतांची! जुन्या कादंबरीत आढळणा-या या देवीची आरा­धना आपल्या प्रत्येकालाच करावी लागते, ती म्हणजे निद्रादेवीची! शहाण्या माणसाने ही पायरी कधीही चढू नये असे म्हणतात; ती म्हणजे कोर्टाची! या कलेचे एक शास्त्र असते, नियम असतात, ती कला म्हणजे लाच देणे! हे सर्वश्रुत अनुभव; लेखांच्या माध्यमातून द. मा. मिरासदारांनी वाचकांसमोर मांडले आहेत. वाचकांशी सा­धलेला हा संवाद; हेच या "गप्पांगण'चे विशेष आहे. 


評分和評論

3.0
2則評論

關於作者

 

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。