BHULBHULAIYA

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.4
7則評論
電子書
168
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

‘फॅण्टसीज् म्हणजे चमत्कृतीत अडकणे न् त्यातून सुटका’

भूभूलैय्या हा वपू काळे यांच्या चमाकृतीप्रधान कथांच्या फँटसीजचा संग्रह.गेल्या वीस वर्षात वपुंनी लिहिलेल्या निवडक अश्याचा फँटसीजचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे.सद्य कालीन मध्यम वर्गीय माणसाला आहे त्या परिस्थितही जीवनाचा उत्कट आनंद कसा लुटता येईल हा जणू संदेश देण्यासाठी वपू काळेंच्या चामकृतीपूर्ण कथांचा अवतार आहे.मात्र हा संदेश देण्यासाठी वपुंनी या कथा लिहिलेल्या आहेत यांची बोचरी जाणीव वाचकाला कुठेही होत नाही.याचे श्रेय या कथांना दिलेल्या 'फँटसी' च्या अवगुंठनात आहे.वपू काळे यांच्या मिशिकील,खोडकर, निवेदनशैलीमुळे वाचक या कथांकडे खेचला जातो.मानवी चांगुलपणावर वपुंची श्रद्धा आहे.जीवनातील विरोधाभासाने ते भयचकित होतात, पण परमेश्वराच्या योजनेत काहीतरी हितकारक सूत्रे आहे याचीही त्यांना खात्री वाटते.त्यामुळे या साऱ्या व्यवहाराचे उदात्तीकरण करणे त्यांना विलोभनीय वाटते.त्यामुळे वाचकांची जीवनावरची श्रद्धा काळात नकळत दृढ होते.जीवनावर त्यांचे प्रेम बसते. लेखक कलावंताला यापेक्षा दुसरे काय हवे असते?....शंकर सारडा. 

This collection of stories by Va Pu is mainly a fantasybased. Since last 20 years, Va Pu has been writing. All his past stories with a common base of fantasy are included under this title. They give us the message to enjoy life in today`s world in a sugar coated way. whatever conditions we are, in whatever situations we are though. The whole credit goes to the sweet cover and not the fantasy. Va Pu has the ability of capturing people with his teasing words full of humour. The style he uses is that of a narration, which creates interest in reading these stories adding to the pleasure. Va Pu believes in the goodness of a mind. He is scared of the controversies of life; at the same time he is sure that destiny has some plans for everyone. That is why he enjoys glorifying the characters, the incidents unknowingly strengthening the foundation of hope in a human mind. His writing awakens the faith in life once more making us love our life, enjoy our life, and live our life. What else does an author need?


評分和評論

4.4
7則評論

關於作者

 

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。