BE THE CHANGE BHRASHTACHARASHI LADHA

·
· MEHTA PUBLISHING HOUSE
5,0
1 review
E-boek
148
Pagina's
Beoordelingen en reviews worden niet geverifieerd. Meer informatie

Over dit e-boek

Voted as “India’s most admired” and “most trusted woman” Kiran Bedi is a recognised face in India. She has been a recipient of prestigious decorations, most notable being, the Ramon Magsaysay Award in Government Service, and the President’s Police Medal for Gallantry. 

 भारतीय शासन कारभाराच्या यंत्रणांत भ्रष्टाचार इतका खोलवर झिरपला आहे की, सामान्य माणसाचा सगळ्या प्रशासकीय प्रक्रियेवरचा विश्वासच उडाला आहे.  इथली राजकीय, तपासविषयक व कायदा यंत्रणा संपूर्णत: दुरुस्त झाल्याशिवाय भ्रष्टाचाराचा हा प्रचंड फैलावलेला आजार बरा होणार नाही.आज आपल्याला, आपल्या आवतीभोवती काय दिसतं? फक्त लुटालूट, प्रचंड लुटालूट... आपण आकड्यावरची शून्यं मोजू शकणार नाही इतकं याचं भयंकर स्वरूप आहे...आणि राष्ट्रकुल स्पर्धेतला प्रकार उघडकीस येऊ लागला तेव्हा मला त्या प्रकाराचा भयंकर त्रास होऊ लागला. त्याविरोधात उठणाऱ्या आवाजात मीही सहभागी होऊ लागले. हा आवाज आता खूप मोठा झाला आहे. कधीकधी तो फार कर्वâश होतो... पण मुद्दाम नाही; परिस्थिती भाग पाडते. हे सगळं चाललं आहे ते एकाच उद्देशासाठी... सुराज्य भारत घडवण्यासाठी... आपल्या सर्वांना समृद्ध आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना सुरक्षितता देणारा अधिक चांगला भारत घडवायचा आहे. या लेखसंग्रहामागची प्रेरणा तीच आहे. जर भ्रष्टाचारी लोक त्यांच्या हितासाठी एकत्र येऊ शकतात, तर त्यांचा बळी ठरणारे आपण सर्वजण आपल्या स्वत:साठीच का एक होऊ शकत नाही?

Beoordelingen en reviews

5,0
1 review

Over de auteur


Dit e-boek beoordelen

Geef ons je mening.

Informatie over lezen

Smartphones en tablets
Installeer de Google Play Boeken-app voor Android en iPad/iPhone. De app wordt automatisch gesynchroniseerd met je account en met de app kun je online of offline lezen, waar je ook bent.
Laptops en computers
Via de webbrowser van je computer kun je luisteren naar audioboeken die je hebt gekocht op Google Play.
eReaders en andere apparaten
Als je wilt lezen op e-ink-apparaten zoals e-readers van Kobo, moet je een bestand downloaden en overzetten naar je apparaat. Volg de gedetailleerde instructies in het Helpcentrum om de bestanden over te zetten op ondersteunde e-readers.