BENJAMIN GRAHAM

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
3則評論
電子書
132
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

WARREN BUFFETT IS KNOWN AS THE GREATEST STOCK MARKET INVESTOR TILL DATE. NATURALLY, HIS `GURU` MUST HAVE BEEN A PHENOMENAL PERSON! THAT IS BENJAMIN GRAHAM FOR YOU. RISING FROM EXTREME POVERTY HE SAW HIS MOTHER`S MEGERE SAVINGS GETTING WIPED OUT IN THE STOCK MARKET. USING HIS IMMENSE INTELLECT AND LOGICAL ABILITIES, GRAHAM COMPLETELY CHANGED HIS PERSONAL SITUATION. NOT STOPPING AT THIS, HE DEVELOPED A PROGRAMME FOR TEACHING INVESTING SKILLS. AFTER GETTING VERY RICH, HE DID NOT SEEK MORE WEALTH AND HAPPILY RETIRED FROM THE WORLD OF INVESTING. HIS CONCEPT OF `MARGIN OF SAFETY` BECAME A MANTRA FOR ALL SUCCESSFUL INVESTORS. TO PROPAGATE THIS AND HIS OTHER CONCEPTS, HE WROTE BEST-SELLING BOOKS. HIS `THE INTELLIGENT INVESTOR` IS CONSIDERED AS THE BIBLE OF INVESTING. FULL OF DRAMAS AND UPS-AND-DOWNS, THIS IS BENJAMIN GRAHAM`S FASCINATING LIFE STORY.

वॉरन बफे हे नाव ‘शेअरबाजारात अभूतपूर्व यश मिळवणारा मनुष्य ’ म्हणून जगप्रसिद्ध आहे. अशा वॉरन बफेचा गुरू असलेला माणूस म्हणजे काय जबरदस्त प्रकार असेल! बेंजामिन ग्रॅहॅम हे त्याचं नाव. विलक्षण गरिबीतून वर आलेल्या ग्रॅहॅमनं आपल्या आईनं शेअरबाजारात केलेली गुंतवणूक पूर्णपणे बुडताना अनुभवली. अफाट बुद्धिमत्ता आणि तर्कबुद्धी यांच्या जोरावर ग्रॅहॅमनं वैयक्तिक पातळीवर ही परिस्थिती साफ बदलून तर टाकलीच; पण शिवाय यशस्वी गुंतवणूक कशी करायची याचे वर्ग घ्यायलाही सुरुवात केली. भरपूर पैसे कमावून झाल्यावर तितक्याच शांतपणे ग्रॅहॅम गुंतवणुकीच्या विश्वातून आणखी लोभ न बाळगता बाहेर पडला. सगळ्यांना आपल्या ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ या संकल्पनेचा फायदा मिळावा आणि गुंतवणुकीच्या संदर्भातले बारकावे समजावेत यासाठी ग्रॅहॅमनं लिहिलेली पुस्तकं अजूनही ‘बेस्टसेलर’ मानली जातात. त्याचं ‘द इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ हे पुस्तक तर गुंतवणुकीचं बायबल म्हणूनच ओळखलं जातं. उलथपालथींनी भरलेलं अतिशय नाट्यमय आयुष्य जगलेल्या ग्रॅहॅमची ही कहाणी.

評分和評論

5.0
3則評論

關於作者

अतुल कहाते यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याचा आणि अध्यापनाचा २५ वर्षांहून जास्त काळाचा अनुभव आहे. त्यांची मराठीत ४५ आणि इंग्रजीत ३० अशी ७५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अनेक मान्यवर वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. तसेच अनेक टीव्ही चॅनेल्सवरच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांमध्ये वॉरन बफेचे चरित्र तसेच वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र या पुस्तकांचा समावेश आहे.

Atul Kahate is a Graduate in Statistics & has done his MBA. He has worked for in 18 years in Information Technology industry where he has handled various responsibilities at Syntel, American Express, Deutsche Bank, L&T Infotech and Oracle Financial Services. He has various bestselling Marathi books to his credit on various topics such as History, Economics, Medicine, International Politics, Science, Technology, Biography, and Cricket. He has received various awards for his contribution in writing. He is also a regular contributor to Marathi newspapers and TV channels.

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。