BABULMORA

· MEHTA PUBLISHING HOUSE
५.०
२ परीक्षण
ई-पुस्तक
200
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

This is again a collection of short stories. What is history? It is the chain of such events in the past which are deeply engraved on our minds. Often, some moments, some incidences are imprinted on our mind and very few of such incidences have the strength to remind us of the sorrow, of the immense pain. This collection is of such tender moments, of those memories which we think we have forgetten, but now when revealed still possess the same vigour to touch us; unmistakably by Ranjit Desai, a writer with much understanding of the words and the literature.
"जे घडून गेलं; पण मनामनावर कोरलं गेलं त्याचा ‘इतिहास’ होतो. अनेक क्षण, प्रसंग काळावर आपले ठसे उमटवून गेले. काही चाहूल न लागताही आपले अवशेष मागे ठेवून गेले. काही प्रसंगाचे ओरखडे मात्र आज आठवणीनंही जखम ओली करतात. अशाच फार फार जुन्या आठवणींचा हळूवार पडदा बाजूला सारत, त्या क्षणांचा अनुभव ताजा करणारा, बोलीभाषेचा बाज घेऊन रणजित देसाई यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाचा अक्षरसाज लेवून आलेला कथाविष्कार..."

रेटिंग आणि पुनरावलोकने

५.०
२ परीक्षणे

लेखकाविषयी

 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.