ANGAT PANGAT

· MEHTA PUBLISHING HOUSE
३.८
५ परीक्षण
ई-पुस्तक
152
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

मन हे विशाल साहित्याचा शाश्वत विषय आहे. या मनाचा कधीच काही थांग लागत नाही. अथांग सागराप्रमाणे किंवा अमर्याद आकाशाप्रमाणे हे मानवी मन आहे. `अणुरेणुया थोकडा! तुका आकाशाएवढा' असे वर्णन या मनामुळेच तुकोबा करतात. माणसाची सगळी सुखदु:खे, आशा-आकांक्षा, विचार-विकार या मनातच पहिल्यांदा उगम पावतात आणि मग त्यानुसार घटना घडत राहतात. या मनाची पुन्हा गंमत अशी आहे की, त्यात अनेक प्रकारच्या विसंगती असतात. मोठी माणसेही काही वेळा क्षुद्रपणाने वागतात, अत्यंत क्षुद्र आणि स्वार्थी माणसेही कधीकधी अत्यंत चांगुलपणाने वागतात. हा मनुष्य नावाचा प्राणी फार गमतीदार आहे. तो जसे बोलतो तसे वागत नाही, जसा वागतो तसा बोलत नाही. `बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' असे संतवचन आहे ते काय उगीच?

A wonderful collection of humour based stories based on day-to-day happenings all around us, leaving us in a contemplative mode, making us think, ponder, laugh and yet, be serious. The word puns meet us in every article. His exclusive style of quoting a serious matter in a wonderfully understandable way is beyond our imagination. He makes us see the other side which might be darker at times. Once we start reading any of his writings then it becomes impossible to divert our attention to any other thing. He has till date penned down on every topic that we can think about, rather he has expressed views on subjects which we might never have considered to be writable otherwise. a few to name here are: guidance for writing or being a writer, ability and eligibility, stories of ghosts and wandering souls, addiction of astrology, our names, thoughts about truth, patriotism… but faked, personality development classes, a teacher’s role and position, types of teachers or mentors, the post of editor (or editorial post…), dreams, graveyard, madness lined with passion and fascination, worship, practise for exercise, dog-cat, doctor, common men like you and me, hotel, donkey-monkey, war, barber… the list is endless. You name the topic and find that he has already got something for you. His writings are like an extremely taste-savouring assorted plate with a pinch of salt and pepper; entertaining us, amusing us and making us think, at least for a while.

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.८
५ परीक्षणे

लेखकाविषयी


 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.