AIK SAKHE

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.3
17 則評論
電子書
176
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

अरेबियन नाईटसच्या ढंगानं पेश केलेल्या माणसांच्या सुखदु:खाच्या अलवार कथा

वसंत पुरुषोत्तम काळे यांचे हे पंचविसावे पुस्तक एका निराळ्या पद्धतीने छापलेले. गोष्टीतून गोष्ट सांगत जाणारे, "अरेबियन नाइट्स'' सारखे त्याचे स्वरूप आहे. वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चौतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणाऱ्या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे... 

This is the twenty fifth book of stories by Va Pu. It is unique in its setting, it is based on the concept of Arabian Nights, each story ends in the beginning of yet another story. Va Pu has handled novels and dramas; he also has handled the biography and autobiographical forms, yet his base is that of a story writer and to be precise that of a storyteller. His writing reaches its peak, is in full bloom, is in this form. His stories are always meaningful and sensitive. But when he presents them himself, then these stories appear to be full of feelings, freshness, energy and vibrancy. His unique presentation gives certain depths to many a words said, many a sentence presented; sometimes showing compassion, sometimes style, sometimes affections and sometimes melodrama. None of the characters are special or unique; they all are representatives of common men and women; yet it is his presentation that reveals the greatness of small people and meanness of great people. His writing has beauty, simplicity, flow and a prance.

評分和評論

4.3
17 則評論

關於作者

 

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。