AAJICHYA POTADITALYA GOSHTI

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.0
3 件のレビュー
電子書籍
152
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

सुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत! उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी दिवसा, तर कधी रात्री आजी आपल्या नातवंडांना गोष्टी सांगायला घेऊन बसते. ही नातवंडं आपल्या आजीकडे खेड्यात सुट्टी घालवायला आलेली असतात. आजीने आपल्या गोष्टींची पोतडी उघडल्यावर सगळे जण तिच्याभोवती गोळा होतात. आजीच्या पोतडीतून राजाच्या आणि भामट्यांच्या, माकडांच्या आणि उंदरांच्या, अस्वलाच्या आणि देवाच्या अशा असंख्य गोष्टी निघतात. त्यात एक अस्वल खूप वाईट खीर खाऊन चिडतं, तर कधी गोष्टीतला माणूस इतका आळशी असतो की, समोर आग लागलेली दिसत असूनसुद्धा ती विझवण्याचे कष्ट घेत नाही आणि अखेर स्वत:ची दाढी पेटल्यावर घाबरतो! कधी एका राजकन्येचं कांद्यात रूपांतर होतं, तर कधी एक राणी रेशमी वस्त्र बनवण्याच्या कलेचा शोध लावते. प्राण्यांचे आणि माणसांचे विविध नमुने या गोष्टींमधून आपल्याला भेटतात. आजीच्या या गोष्टी मनोरंजक तर आहेतच; पण त्या मुलांना खूप काही ज्ञान देऊन जातात. चला तर, या गोष्टींचा आनंद लुटू या!Through Grandma’s Bag Of Stories, Sudha Murty recreates the traditional way of storytelling, where kids sit around a grandparent, while getting mesmerised by one interesting tale after another. As the book starts, the setting is that of summer, and a few children go on a holiday to their grandparents’ home in Shiggaon, Karnataka. They proceed to do what children do best find someone to play with. They befriend the kids next door, and have loads of fun with them. From taking a fun picnic to visiting the weekly market, they enjoy every minute of their vacation. But their favorite thing to do is listen to their grandmother’s fantastic stories. Grandma’s Bag Of Stories contains the stories that the grandmother narrates to entertain the seven young children. The tales are magical, and replete with captivating characters. Moral lessons are subtly blended in with the tales to impress the differences between what is right and what is wrong.The illustrations by Priya Kurian make the book more interesting and keep the young readers engrossed. The stories feature several characters like a queen who discovers silk, a princess who is turned into an onion, a lazy man, an angry bear, cheats and kings, and mice and monkeys. The stories are based on the author’s own childhood in Shiggaon, and the stories that she heard from her grandmother.

評価とレビュー

4.0
3 件のレビュー

著者について

 

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。