Ajatshatru S02

Latest release: June 11, 2020
Fiction · Historical · Action & Adventure
Series
10
Audiobooks

About this audiobook series

बेचिराख झालेलं वैशालीचं राज्य. प्राचीन भारतातील सर्वात मोठ्या 'मगध साम्राज्याने' वैशाली राज्यावर सलग नऊ वेळा स्वारी करून वैशालीला उद्धस्त करून टाकलं. आता मागधी सैतान दहाव्यांदा वैशालीकडे येत आहेत.. शेवटचा घास घ्यायला..