Norite 1 min. pavyzdžio? Klausykite bet kada, net neprisijungę.
Pridėti
Apie šią garsinę knygą
अनेक महिलांमध्ये उद्योग व्यवसायाला लागणारी अंगभूत स्किल्स असतात आणि एकाचवेळी अनेक कामं लीलया करण्याचं मल्टीटास्किंग कसबसुद्धा. गावखेड्यातल्या, शहरांतल्या कष्टकरी महिलांमधले हेच गुण हेरून त्यांना उद्योजक म्हणून घडवण्याचा विडाच कांचन परुळेकर यांनी उचलला. त्यासाठी मोठ्या हुद्द्यावरची बॅंकेतली नोकरीही सोडली. कोल्हापुरापासून त्यांनी सुरू केलेला 'स्वयंसिद्धा'चा प्रयोग पुढे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांपर्यंत पसरला. काय आहे हा प्रयोग? त्यातून त्यांनी महिला उद्योजक घडवण्याचं यशस्वी मॉडेल कसं तयार केलं? हे जाणून घेण्यासाठी ऐका...'स्वयंसिध्दा: महिला उद्योजकांचा आधारस्तंभ'