ह्रषीकेश गुप्ते लिखीत मराठी कादंबरी "रमलवाटा"..... लेखक लिहितो. काही कथा पूर्ण करतो, काही अर्धवट ठेवतो. अर्धवट राहिलेल्या कथांचे, त्यातील पात्रांचे पुढे काय होते? एक लेखकाला आलेल्या अतर्क्य अनुभवाचे वेधक आणि थरारक चित्रण करणारी ही रमलवाटा...
Müsteeriumid ja põnevusromaanid