Natrang

· Storyside IN · वाचक Sachin Suresh
अडियोबुक
7 घन्टा 30 मिनेट
पूर्ण
योग्य
रेटिङ र रिभ्यूहरूको पुष्टि गरिएको हुँदैन  थप जान्नुहोस्
5 मिनेट को नमुना सुन्न चाहनुहुन्छ? जुनसुकै बेला (अफलाइन हुँदा पनि) सुन्नुहोस्। 
थप

यो अडियोबुकका बारेमा

'नटरंग' ही भारतीय कलाकाराची शोककथा आहे. तिला अनुभवाचे अनेक पदर आहेत. जीवनातील भयानक दारिद्र्य , संघर्ष आणि कलात्मक उर्जा, एखाद्या कलाकाराचे कुटुंब आणि कलाकाराची कला या व्यक्तिमत्त्वाचे एकसंध मिश्रण पाहायला मिळते. लेखकाने 'मातंग' समाजातील कलाकाराच्या जीवनशैलीचे आणि त्याच्या बाहेर जाऊन आत्मप्रेरणेने , कलानिर्मितीच्या आकांक्षेने जगू पाहणाऱ्या कलाविश्वाचे चित्रण केले आहे. चाकोरीबाहेर जाऊन निवडलेली कलावस्तू, निवेदनाचे साधेच परंतु आशयानुकूल आणि अर्थगर्भ स्वच्छ रूप, नेमक्या प्रतिमांच्या साह्याने खुलत जाणार्‍या प्रसंगांची दीप्ती, भोवतालच्या परिसराचे मूळ कथावस्तूशी निगडीत झालेले नाते आणि संपूर्ण आशयातून व्यक्त होत गेलेली मनाची स्पंदने ही कादंबरीची वैशिष्ठ्ये आहेत. ऐका "नटरंग" दर्शन बांगे यांच्या आवाजात .

यो अडियोबुकको मूल्याङ्कन गर्नुहोस्

हामीलाई आफ्नो धारणा बताउनुहोस्।

जानकारी सुन्दै

स्मार्टफोन तथा ट्याबलेटहरू
AndroidiPad/iPhone का लागि Google Play किताब एप को इन्स्टल गर्नुहोस्। यो तपाईंको खातासॅंग स्वतः सिंक हुन्छ र तपाईं अनलाइन वा अफलाइन जहाँ भए पनि अध्ययन गर्न दिन्छ।
ल्यापटप तथा कम्प्युटरहरू
तापाईं आफ्नो कम्प्युटरको वेब ब्राउजर प्रयोग गरेर Google Play मा पुस्तकहरू खरीद गर्न सक्नुहुन्छ।