डिझाईनिंग म्हणजे कोणतीही गोष्ट आकर्षक, सुंदर दिसण्यासाठी केलेली कलाकुसर असा सर्वसाधारण समज असतो. प्रत्यक्षात डिझाईनिंग खूपच व्यापक संकल्पना आहे. कोणतीही वस्तू ही ती वापरण्याच्या दृष्टीने सोयीस्कर, दीर्घकाळ उपयुक्त करणारी बनवणं आणि त्याचबरोबर त्या वस्तूमध्ये सुबकपणा, नेटकेपणा ठेवणं हा ती वस्तू बनवताना केलेल्या डिझाईनमागचा विचार असतो आणि यालाच डिझाईनिंग म्हणतात. मग वस्तू कोणतीही असो. क्रिएटिव्हिटीला पुरेपूर स्कोप देणाऱ्या या व्यवसायाविषयी उलगडून सांगत आहेत, डिझाईनिंगच्या क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या एलिफंट डिझाइन्सच्या अश्विनी देशपांडे...
Économie et investissement