वाघमारेंना त्यांच्या घरासमोरच्या मोकळ्या प्लॉटमध्ये नुकतंच जन्मलेलं अवघ्या काही तासांचं बाळ मिळालंय. त्यांनी आणि त्यांच्या सुनेनं गौरीनं ताबडतोब त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. या बाळाच्या डीएनए सँपलवरून पोलिस त्याच्या जन्मदात्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करताहेत. पोलिसांचा हा शोध यशस्वी होईल का आणि त्या बाळाच्या डीएनएमध्ये नेमकी कोणती रहस्यं दडलीहेत?