Želite vzorec dolžine 3 min? Poslušajte kadar koli, celo brez povezave.
Dodaj
O tej zvočni knjigi
लहानपणापासून शिव्या द्यायची सवय त्याच्या तोंडात बसलेली. प्रेमिकेला ही सवय आवडणेच शक्य नाही. शिव्या द्यायची सवय घालवायची की प्रेमिका हा पेच तो कसा सोडवतो त्याची मजेशीर कथा