लाकडी ठोकळे कोडे - क्लासिक ठोकळे कोड खेळ , ज्याला क्यूब्लॉकही म्हटले जाते तो क्लासिक चटक लावणारा लाकडी स्टाईलचे कोडे ठोकळे खेळ आहे. क्यूब्लॉक आपल्याला विविध आकाराचे ठोकळे १०×१० च्या चौकडीत बसविण्याचे आव्हान देतो. लाकडी ठोकळे कोडे (क्यूब्लॉक) खरोखरीचा क्लासिक, वेळेचे बंधन नसणारा आणि पूर्णपणे ठोकळे काढण्याचा खेळ आहे. लाकडी ठोकळे कोडे - क्लासिक ठोकळे कोड खेळ (क्यूब्लॉक) दररोज खेळा, ह्या क्लासिक ठोकळे कोड खेळात नवनविन काँबो मोड शोधा.
लाकडी ठोकळे कोड कस खेळायच - क्लासिक ठोकळे कोड खेळ (क्यूब्लॉक) :
१०×१० च्या चौकडीत ठोकळे खेचुन बसवा
ठोकळे काढण्यासाठी ओळ किंवा स्तंभ पूर्ण भरा
दिलेले ठोकळे बसविण्यासाठी जर बोर्डावर जागा नसेल तर खेळ संपेल
ठोकळे फिरविले जाऊ शकत नाहीत
प्रत्येक चाल आणि ओळ किंवा स्तंभातील सर्व ठोकळे काढल्यास बक्षिस स्कोर
लाकडी ठोकळे कोड - क्लासिक ठोकळे कोड खेळ ह्यात शक्य तितका जास्त स्कोर मिळवुन उत्कृष्ट ठोकळे काढणारे व्हा!
लाकडी ठोकळे कोड - क्लासिक ठोकळे कोड खेळ (क्यूब्लॉक) ची वैशिष्ट्ये :
कोड खेळाची खरीखुरी मजा लुटा: वायफायचीही गरज नाही
शुद्ध खेळाचेच वातावरण: वेळेचे बंधन नाही
क्लासिक्समधील नाविन्य: तात्पुरते नको असलेले ठोकळे साठविण्यासाठी चौकट पुरविली आहे
नविनोत्तमकाँबो मोड: काँबो मोड ४ वेळा किवा जास्त वापरल्यास शेकिंगचा राऊंड होईल
खेळाचे मनोहर साऊंड इफेक्टस
समजण्यास सोपे नियम, सोपे नियंत्रण
विस्तृत इंटरफेज: लाकडी स्टाईलमुळे आपण निसर्गाच्या जवळ जाता
ठोकळ्यांचे विविध आकार कायम अद्यतन होतात, क्लासिक आणि आव्हानात्मक
सोपा आणि चटकदार
खेळ स्कोर रेकॉर्डींगचे समर्थन, मित्रांचे रँकिंग समर्थन, अशाच इतर सेवांबाबत जाणुन घेण्यासाठी या लाकडी ठोकळे कोड - क्लासिक ठोकळे कोड खेळ!
लाकडी ठोकळे कोड - क्लासिक ठोकळे कोड खेळ (क्यूब्लॉक) हे ही देत आहे:
लाकडी ठोकळे कोड - क्लासिक ठोकळे कोड खेळ ज्याला क्यूब्लॉकही म्हटले जाते तो क्लासिक सरळ खेळ आहे पण आव्हानांनी पूर्ण भरलेला आहे. क्यूब्लॉकचे स्वत:चे तर्क कौशल्य आणि बसविण्याच्या योजना आहेत, मग ती अगदी पहिली वा नंतरची चाल असो, प्रत्येक चाल ठरविते कि आपणांस उच्च स्कोर मिळणार कि नाही.
या रोजी अपडेट केले
८ जाने, २०२५