सुडोकू हा खेळ 9x9 च्या ग्रिड मधे खेळला जातो, ज्याला 3x3 च्या सबग्रिड मधे विभाजित केले जाते आणि त्याला "रीजन्स" असे म्हणतात.
ह्या खेळाचा उद्देश्य हा असतो की प्रत्येक ग्रिड च्या रिकाम्या खणांमधे 1 ते 9 हे अंक अश्या प्रकारे लिहायचे असतात की ते प्रत्येक ओळ, स्तंभ आणि रीजन मधे फक्त एकदाच दिसून येतील.
सोपे, साधारण आणि कठिन प्रकार च्या खेळाचे फक्त एकच अद्वितीय उत्तर असते. नाईटमेयर खेळांचे एका पेक्षा जास्ती उत्तर असतात.
वेगवेगळ्या सेटिंग्स:
- टेबलेट्स आणि फोन करीता
- ऑटोसेव्ह
- सांख्यिकी
- असीमित अनडूज
ह्या खेळाचे संपूर्ण भाषांतर मराठी मधे केलेले आहे.
या रोजी अपडेट केले
२८ ऑग, २०२३