Puzzle Kids: जिग्‍सॉ कोडी गेम

४.१
३२.६ ह परीक्षण
५ कोटी+
डाउनलोड
शिक्षकांद्वारे मंजूर
आशय रेटिंग
PEGI 3
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या गेमबद्दल

आपल्या मुलांची तर्क कौशल्ये तयार करण्याचा आणि आकार व नमुन्यांना ओळखण्यास मदत करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? रंगीत आणि पूर्णपणे विनामूल्य असे शैक्षणिक अॅप पजल किड्स प्ले करून - जिग्‍सॉ पजल

पजल किड्स हे विशेषतः लहान मुलांसाठी ऑब्जेक्ट ड्रॅग आणि ड्रॉप करून शिकता यावं यासाठी बनवण्यात आलं आहे. प्रत्येक लहान-गेम आपल्या मुलाला आकार शोधून हाताळण्यास,जिगसॉ कोडी सोडविण्यास आणि मोठ्या आकारात आकार कसे आकारते हे ओळखण्यास मदत करते,सर्व रंगीत आणि वापरण्यास सोपे इंटरफेससह जे लहान हातांसाठी योग्य आहे.

कोणतेही नुकतेच चालू लागलेले लहान मूल, बालवाडी किंवा प्रीस्कूलर पजल किड्स सोबत मजा करू शकतात आणि ते गेम पूर्ण केल्यानंतर बक्षिसरुपी स्टिकर आणि खेळणी देखील गोळा करू शकतात!

पालकांनासुद्धा पजल किड्स - जिग्‍सॉ पजल आवडते. अॅपमध्ये बऱ्याच सेटिंग्ज आणि वैशिष्ट्यांचा समावेश आहे जेणेकरुन मोठ्या व्यक्ती आपल्या मुलांसाठी खेळ सुलभ किंवा कठोर करू शकतात किंवा ते वेगाने आकृती सोडवताना त्यांची प्रगती पाहू शकतात.
पजल किड्स हे विना जाहिराती आणि अॅप-मधील खरेदीपासून पूर्णपणे विनामूल्य आहे. हे एक विनामूल्य, संपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण डाउनलोड आहे जे आपल्या मुलांना मनोरंजनासाठी आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी तयार आहे!

पजल किड्स - जिग्‍सॉ पजल मध्ये खालील गेम समाविष्ट आहेत:

1.आकार जुळवणे - ऑब्जेक्ट्स फक्त वरच्या रिक्त आऊटलाइनसह स्क्रीनवर दिसतात. मुले योग्य ऑब्जेक्ट योग्य रिक्त जागेत ड्रॅग करू शकतात आणि कोडे पूर्ण करू शकतात.

2. ऑब्जेक्ट बनवणे - विखुरलेल्या तुकड्यांसह वर दिलेला आकार दर्शविला आहे. मुलांनी वैयक्तिक आकार जुळवा आणि मजेची प्रतिमा उघडण्यासाठी मोठ्या चित्रावर त्यांना ड्रॅग करा.

3. वस्तू अंदाज लावा - एक गूढ वस्तू दिसली आहे! शक्य तितक्या थोड्या सुगावांचा वापर करून चित्राचा आपल्या मुलास अंदाज लावण्यास मदत करा. हिन्टसाठी रंगीत आकृत्या बाह्यरेषेत ड्रॅग करा.

4. जिग्‍सॉ पजल - मोठी प्रतिमा पूर्ण करण्यासाठी अधिक जटिल आकारांची मांडणी करा. तुकड्यांची संख्या आणि कोड्यांची अडचण निर्धारित करण्यासाठी पालकांना अनेक जिग्‍सॉचे पर्याय उपलब्ध आहेत.

वैशिष्ट्ये:
- चार अद्वितीय लहान गेमसह समस्या सोडवणे आणि तर्क कौशल्य करण्यासाठी आव्हान.
- मुलांना ऑन-स्क्रीन ऑब्जेक्ट हाताळण्यात मदत करण्यासाठी रंगीत इंटरफेस
- एकाग्रता आणि संज्ञानात्मक कौशल्ये सुधारण्यात मदत करते
- बोनस म्हणून स्टिकर्स आणि खेळणी कमवा
- कोणत्याही जाहिराती विना किंवा अॅप-मधील खरेदीं विना डाउनलोड करण्यासाठी पूर्णपणे विनामूल्य!

पजल किड्स - एकत्रितपणे खेळातून आनंद घेण्यासाठी मुलांसाठी आणि पालकांकरिता जिग्‍सॉ पजल डिझाइन केले आहे. हा एक चतुर आणि रंगीत शिकण्याचा अनुभव आहे ज्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदित होईल आणि सर्वात उत्तम, हे विनामूल्य आहे! आता डाउनलोड करा आणि आपला मुलगा किती शिकू शकतो ते पहा.

१०० कोटी बालकांना मदत करण्याच्या आमच्या धेय्यात आमची मदत करा !
या रोजी अपडेट केले
९ जाने, २०२५
इव्‍हेंट आणि ऑफर

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
कोणताही डेटा गोळा केलेला नाही
डेव्हलपर डेटा गोळा करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
Play कुटुंबांचे धोरण याचे पालन करण्यास वचनबद्ध आहे

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.३
२६.६ ह परीक्षणे
Ashok Mane
८ ऑगस्ट, २०२०
Very nice masht aaha
६२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
RV AppStudios
१० ऑगस्ट, २०२०
😭 if you like the app, please consider updating the review to 5 star :) We work for reviews, and every review matters.
Sangita balaji Satpute
२४ ऑगस्ट, २०२०
Gauri
५५ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
RV AppStudios
२५ ऑगस्ट, २०२०
Why 2 star 😔😔😔?
Mahendra Sonawane
२१ ऑगस्ट, २०२०
👌👌😘😍🤩
२० लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
RV AppStudios
२४ ऑगस्ट, २०२०
😭 why 2 star? If you like it, will you consider giving a 5 star?

नवीन काय आहे

नवीन हिवाळी थीम अद्यतन!

• हिवाळी मजा: मुलांसाठी नवीन हिवाळी थीम पज़ल किड्स मध्ये जोडली आहे
• मजेदार क्रियाकलाप: जिगसॉ पझल्ससह मुलांचे मनोरंजन करा आणि त्यांना व्यस्त ठेवा

हिवाळ्याची जादू जिवंत करा - आता डाउनलोड करा आणि कोडे-भरलेल्या हसण्याचा आनंद घ्या!