WCC Lite

यामध्‍ये जाहिराती आहेतअ‍ॅपमधील खरेदी
३.८
८८.८ ह परीक्षण
१ कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
PEGI 3
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या गेमबद्दल

30MB च्या खाली सर्वोत्तम क्रिकेटच्या गेमिंगचा अनुभव घ्या! WCC Lite डब्लूसीसी लाइट हे एक मोबाईलवर क्रिकेट अॅप आहे जे जुन्या फोनवर देखील,आणि अॅन्ड्राईडच्या जुन्या आवृत्तीवर आणि अगदी 512 एमबीच्या रॅम वर देखील चालू शकते.
एक मजेशीर, हलकी फुलकी, पूर्ण 3डी मोबाईल क्रिकेट गेम जी क्रिकेट फॅननी क्रिकेट फॅनच्या साठी तयार केलेली आहे!
रांगेत उभे आहात? बस शाळेत घेऊन जात आहात? घरी बसूनच आहात? हॉटेल मध्ये ऑर्डरची वाट पाहत आहात? जाता जाता क्रिकेट खेळावयाचे आहे का, तर मग WCC Lite लाईट फक्त तुमच्याच साठी आहे!

*भरपूर क्रिकेट असलेली, आकारामध्ये लहान असलेली!
*तत्काळ डाऊनलोड करून घ्या. ती फक्त 30MB आहे!
*तत्काळ इन्स्टॉल होते आणि तुमच्या मोबाईलची जागा वाचविते!
*उच्च प्रमाणात कॉम्पॉटिबल क्रिकेट गेम, जी अॅन्ड्राईड आवृत्ती 4.4 किंवा त्याच्या वरच्या आवृत्तीवर चालते.
*निम्न सीपीयु (CPU) आणि निम्न रॅम (RAM) च्या मोबाईल फोनसाठी ऑप्टिमाईज केलेले, अगदी 512 MB रॅम(RAM) च्या समावेशासह.
*विस्तृत प्रमाणातील फोनवर तुमचा क्रिकेटचा रोमांच सामायिक करण्यासाठी तुमचा वाटा मिळवा!
*WCC2 च्या हाऊस कडून.

भरलेली वैशिष्ट्ये:
*रियल-टाईम बॅटिंग मल्टिप्लेअर: एक आणि फक्त एकच मल्टिप्लेअर गेम मध्ये रियल टाइम मध्ये खेळा: WCC लाइट(Lite)...ह्रदयाची गती वाढविणारी रियल खेळाडूच्या विरोधात जास्तीत जास्त धावा करण्यासाठी 5 खेळाडूंची ऑनलाइन रेस! रियल मास्टर ब्लास्टर ठरविण्यासाठी तुमच्या मित्रांशी सोशल फेस-ऑफ मध्ये खेळा आणि त्यांना हरवा!
*क्विकप्ले: WCC लाइट(Lite) मध्ये तुमचा दैनंदिन क्रिकेटचा फिक्स प्राप्त करा!
*टूर्नामेंट्स: एका लाइट (lite) पॅकेजमध्ये टि20, ओडीआय(ODI) वर्ल्ड कप आणि बरेच काही खेळा!
*प्रिमीयर टि20 लिग: भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया मधील आंतरराष्ट्रीय प्रिमीयर लिग चा अऩुभव घ्या!
*टेस्ट मॅचेस: तुमच्या मोबाईल फोनवर खेळाची दीर्घकालीन आवृत्तीवर तुमचा मानसिकता तपासा!
*मिनि-गेम्स: WCC लाइट(Lite) मध्ये सुपर ओव्हर आणि सुपर चेस सारख्या मिनी गेम्स आहेत!
*स्पिन द व्हिल: प्रत्येक वेळी तुम्ही व्हिल स्पिन केल्यानंतर मोफत बक्षिसे प्राप्त करून लकी बना.
*खेळणारा संघ (XI): तुमची खेळणारे 11 निमार्ण करा आणि तुम्हाला हवे तसे त्याचे रोल बदला.

आवश्यक परवानग्या:
*संपर्क – तुमचे खाते व्यवस्थापित करण्यासाठी आणि गेम अन्य मोडमध्ये प्रवेश करण्यासाठी.
*बाह्य संग्रहण –तुम्हाला प्राप्त झालेल्या व्हिडीओच्या पासून कॉईन मिळविण्याच्या सेवेसाठी.
*कोर्स लोकेशन – तुमच्या ठिकाणाच्या नुसार जाहिराती आणि ऑफर्स मिळण्यासाठी.
WCC (Lite) लाईट हे अॅन्ड्रॉईडची आवृत्ती 4.4 आणि वरील ला समर्थित करणाऱ्या डिव्हाईसवर चालते. विस्तृत प्रमाणातील फोनवर तुमचा क्रिकेटचा रोमांच सामायिक करण्यासाठी तुमचा वाटा मिळवा!
तुमचा अभिप्राय WCC (Lite) लाईट ला सुधारण्यास मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास आमच्याशी [email protected] येथे संपर्क साधा.
या रोजी अपडेट केले
१ मार्च, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
मेसेज
डेटा एंक्रिप्ट केलेला नाही
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.७
८६.५ ह परीक्षणे
सतोष-सरगेये 1234
२५ फेब्रुवारी, २०२४
सतोष-सरगेये येवला-नशिक
४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Subhash Kapadnis
१९ नोव्हेंबर, २०२२
ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत
११ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Rahul Khandagle
९ फेब्रुवारी, २०२२
Nice game 🤟
२४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Nextwave Multimedia
९ फेब्रुवारी, २०२२
We are truly happy that you enjoyed our game. Thank you so much for your evaluation. Your praise will help us to create more interesting games.Thanks, Team WCC Lite.

नवीन काय आहे

Minor bug fixes.