Google Play Pass सदस्यत्वासोबत या गेमचा, तसेच जाहिरातमुक्त आणि अॅपमधील खरेदी करण्याची गरज नसलेल्या आणखी शेकडो गेमचा आनंद घ्या. अटी लागू. अधिक जाणून घ्या
या गेमबद्दल
साप शिडी गेम चा आनंद अधिक उत्साहाने घ्या! हा साधारण साप शिडी बोर्ड गेम नव्हे तर एक सुपर-डुपर उच्च दर्जाचा अद्वितीय गेम आहे. हा साप आणि शिडी बोर्ड गेम मुलांसाठी आणि मोठयांसाठी योग्य आहे.
साप शिडी एक प्राचीन भारतीय बोर्ड गेम आहे, जो शतकांपूर्वी राजा आणि त्याच्या साम्राज्यातील लोक खेळायचे. आता कुंटूबातील सर्व वयोगटातील लोक ह्या गेम चा आनंद घेऊ शकतात. हा एक परिपूर्ण कौटुंबिक गेम आहे आणि लहान मुलं तसेच प्रौढ हा डाइस बोर्ड गेम खेळून काही तास मजा करू शकतात.
काही देशांमध्ये साप शिडी 'च्यूट्स अँड लेडर्स' म्हणून देखील ओळखला जातो. नाव कोणतेही असो नियम सारखेच आहेत! व्हा राजा आणि गेम जिंका.
साप शिडी हे नवीन अॅप एक सामान्य स्पर्धा आहे. जो स्पर्धक पहिल्यांदा अंतिमस्थानी पोहोचतो तो मास्टर किंवा किंग होतो. फासे फिरवुन हा गेम तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत पाळी पाळी ने खेळावा लागेल. ट्रेन, बस किंवा विमानात प्रवास करताना ह्या साप शिडी चा आनंद घ्या. हा खेळ खेळण्यासाठी इंटरनेट कनेक्शन ची आवश्यकता नाही.
4 वेगवेगळ्या मोडमध्ये साप शिडी बोर्ड खेळ खेळा. - प्लेअर 1 विरुद्ध संगणक - प्लेअर 1 विरुद्ध प्लेअर 2 - प्लेअर 1 विरुद्ध प्लेअर 2 विरुद्ध प्लेअर 3 - प्लेअर 1 विरुद्ध प्लेअर 2 विरुद्ध प्लेअर 3 विरुद्ध प्लेअर 4
डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
अॅप अॅक्टिव्हिटी, अॅपची माहिती आणि परफॉर्मन्स आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
डेटा हटवला जाऊ शकत नाही
तपशील पहा
रेटिंग आणि पुनरावलोकने
phone_androidफोन
tvटीव्ही
laptopChromebook
tablet_androidटॅबलेट
४.३
१.५४ लाख परीक्षणे
5
4
3
2
1
alka Raut
अनुचित म्हणून फ्लॅग करा
२६ नोव्हेंबर, २०२३
nice
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Ajay s Varvatkar
अनुचित म्हणून फ्लॅग करा
३ ऑक्टोबर, २०२२
मस्त आहे काही नवीन आहे आवढली साफ सीडी 🕉🚩🕉🚩
१३ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Sunil Kolekar
अनुचित म्हणून फ्लॅग करा
२७ मे, २०२१
nic
२१ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
नवीन काय आहे
आम्ही काही बग्स निश्चित केले आहेत आणि अॅप आपल्याला संपूर्ण अनुभव देण्यास तयार आहे.